साखरवाडी(गणेश पवार)
फलटण बाजार कृषि उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी राजे गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून एकूण 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राजे गटाच्या 4 जागा याआधीच बिनविरोध निवडून आल्या असून 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राजे गटाच्या सर्व 14 पैकी 14 जागा निवडून आल्या असून एकूण 18 पैकी 18 जागा निवडून आल्याने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर राजे गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे
फलटण बाजार समितीचे विजयी उमेदवार
सोसायटी मतदारसंघ
1)श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर 1223
2)चेतन सुभाष शिंदे -1233
3)भगवान दादासो होळकर 1196
4)शंभूराज विनायकराव पाटील - 1198
5)शरद लक्ष्मण लोखंडे - 1238
6)ज्ञानदेव बाबासो गावडे 1241
7)दीपक विठोबा गौंड 1225
8)भीमराव पोपटराव खताळ - 1160
9)तुळशीदास शिंदे - (बिनविरोध)
10)सौ. सुनीता चंद्रकांत रणवरे -1251
11)सौ. जयश्री गणपत सस्ते 1225
ग्रामपंचायत मतदारसंघ
12)किरण सयाजी शिंदे - 817
13)चांगदेव कृष्णा खरात - 815
14)अक्षय गायकवाड - (बिनविरोध)
15)संतोष जगताप - (बिनविरोध)
व्यापारी मतदारसंघ
16)संजय हरिभाऊ कदम - 68
17)समर दिलीप जाधव - 61
18)निलेश कापसे - हमाल मापाडी मतदारसंघ (बिनविरोध)