साखरवाडी (गणेश पवार)
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हमाल, मापाडी मतदारसंघातून एकच अर्ज दाखल झाल्याने निलेश कापसे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालपदी बनविरोध निवड झाली आहे
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विधानसभेचे मा सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी अभिनंदन केले.