Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य शेतकरी मेळावा melava

 


साखरवाडी गणेश पवार

विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या  महोत्सवानिमित्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या व कृषी महाविद्यालय फलटण, श्रीराम सहकारी साखर कारखाना व श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 1 मे रोजी सकाळी 10 वाजता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन फलटण येथील    श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या व कृषी महाविद्यालयामध्ये  करण्यात आले  असून 




यानिमित्त शेतकऱ्यांना सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांचे उद्योजकता विकास व 120 टन प्रती एकर उत्पन्नासाठी प्रगतशील शेतकरी कोकीळ यांचे मार्गदर्शन होणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर  यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम होणार असून यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम चे चेअरमन बाळासाहेब शेंडे, श्रीदत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, जिल्हा बँकेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे व फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.