Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जावली येथील सिद्धनाथ मंदिर परिसरातून महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला crime

 


साखरवाडी( गणेश पवार)

जावली तालुका फलटण येथील सिद्धनाथ मंदिर परिसरातून  दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे 45 हजाराचे सोन्याचे गंठण चोरल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याची फिर्याद मंगेश विलास पवार (वय 34) राहणार वडूज तालुका खटाव यांनी दिली असून पुढील अधिक तपास पोलीस नाईक काशीद करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.