Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बेशिस्त वाहन चालकांवर फलटण शहर पोलिसांचा कारवाईचा बडगा 56 जणांवर गुन्हा दाखल karvahi

 


साखरवाडी(गणेश पवार)

फलटण शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून दिनांक 15 एप्रिल रोजी बेशिस्त व धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर  कारवाईचा बडगा उगारत 56 जनांवर गुन्हे दाखल करून सुमारे 30 हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.शहरातील मुधोजी महाविद्यालय येथील रस्त्यावर  विशेष मोहीम   राबवत  विना परवाना, वेगवान वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, अशा एकूण 56 वाहन चालकांवर गुन्हा दाखल करून 30 हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला असून  फलटण शहरातील सर्व नागरिकांनी   वाहतुकी नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन फलटण शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.दरम्यान फलटण शहर पोलिसांच्या बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाईचे नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.