साखरवाडी(गणेश पवार)
ढवळेवाडी (निं) गावच्या बापदेव नाथ यात्रेतील काठीला बांधलेल्या नारळाची लिलाव पद्धतीने बोली लावण्यात येते यावेळी जो जास्त बोली लावेल त्याला संपूर्ण पोशाख व यात्रेनिमित्त आयोजित मनोरंजन पर कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा मान दिला जातो यावर्षी या मानाच्या नारळाला उच्चांकी 51 हजाराची बोली लागली व ती बोली कै.दिलीप धोंडीराम माने यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू सतिश धोंडीराम माने यांनी लावून मानाचा घेतला नारळ त्या निमित्त यात्रा कमिटी, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य यांनी त्यांचा सत्कार केला.