Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखेकडून फलटण तालुक्यतील 3 सराईत गुन्हेगारांना अटक 64 तोळे दागिन्यासह 36 लाख 74 हजाराचा मुद्देमाल जप्त crime

 


साखरवाडी(गणेश पवार)


 स्थानिक गुन्हे शाखेने फलटण तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून  1 दरोडा 1 जबरी चोरी,19 घरफोडी  असे एकुण 21 गुन्हे उघड करून चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिण्यापैकी ( चालू बाजारभावा प्रमाणे ) 35 लाख 84000 हजार रुपये किमतीचे 64 तोळे सोन्याचे दागिणे, 40 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिणे व 50 हजार रुपये किमतीची मोटार सायकल असा एकूण 36 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत  केला असून  संशयित चाँद उर्फ सुरज जालिंधर पवार वय २२ वर्ष रा काळज ता . फलटण, पृथ्वीराज युरोपियन शिंदे वय २५ वर्षे रा . ठाकुरकी फलटण व  चिलम्या उर्फ संदिप महावीर उर्फ माळव्या शिंदे वय २२ वर्षे रा . सुरवडी ता . फलटण यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना नमुद गुन्हयात अटक करून त्यांची 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे  यावेळी चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 46 हजार 200रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे , रोख रक्कम गुन्हयात वापरलेले हत्यार ( कोयता ) हस्तगत केला तसेच आणखी 20 गुन्हयातील एकूण 64 तोळे सोन्याचे दागिणे , रोख रक्कम , अर्धा किलो चांदीचे दागिणे गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ( चालू बाजार भावाप्रमाणे ) 36 लाख 74 हजार  रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून नमुद आरोपींच्याकडून 1 दरोडा, जबरी चोरी व 19 घरफोडीचे गुन्हे असे एकूण 21 मालमत्तेचे गुन्हे उपडकीस आणले आहेत  या करव्हीत समीर शेख पोलीस अधीक्षक , सातारा व श्री . बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर , सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार , रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे , अमित पाटील मधुकर गुरव , पोलीस अंगलदार तानाजी माने , सुधीर चनकर , विश्वनाथ संकपाल , अतिश घाडगे संजय शिर्के , विजय कांबळे , साधीर मुल्ला , मंगेश महाडीक , दिपाली यादव , मोहन नाचण राजकुमार ननावरे , अमोल माने , मुनीर मुल्ला , अजित कर्णे , अर्जुन शिरतोडे , शिवाजी मिसे , स्वप्नील माने , अमित सपकाळ , प्रमोद सावंत , विक्रम पिसाळ , प्रविण कांबळे , स्वप्नील दौंड , केतन शिवे , मोहसिन मोमीन , मधुर देशमुख , वैभव सायंत , प्रविण पवार , सचिन ससाणे , पंकज बेसके , गणेश कचरे , फॉरेन्सिक विभागाचे स.पो.नि. विजय जाधव , पोलीस अंगलदार राजू कुंभार , सायचर विभागाचे अजय जाधव , अमित झेंडे , ज्योती शिंदे , महेश पवार , अनिकेत जाधव , सुशांत कदम यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री . समीर शेख पोलीस अधीक्षक , सातारा व श्री . बाप बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.