साखरवाडी(गणेश पवार)
शिवजयंती निमित्त दालवडी ता फलटण येथीलश्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालयात राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी या स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेत
प्रथम क्रमांक आर्या सोमनाथ रासकर,द्वितीय क्रमांक अंजिक्य संभाजी रासकर, चतुर्थ क्रमांक स्नेहल निलेश कदम तसेच आरोही तानाजी कोलवडकर
ऋतूजा अरविंद बडेकर यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता
यानिमित्ताने प्रशालेचे मुख्यध्यापक सावळकर सर यांनी
या विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविले
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील
सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी
मुख्यध्यापक सावळकर सर,उपशिक्षक तरटे सर, निंबाळकर सर,कोलवडकर सर,जाधव सर, गावडे मॅडम, मोहिते मॅडम,सस्ते मॅडम,कारंडे मामा व दालवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते