साखरवाडी(गणेश पवार)
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या नवीन पोलीस निरीक्षक पदी शंकर पाटील यांची नियुक्ती झाली असून आधीचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांची तडकाफडकी बदली झाल्याने फलटण शहरातील कायदा व सुव्यवस्था आता तरी अबाधित राहील अशी आशा सर्व सामान्य फलटणकरांना असून शंकर पाटील यांनी यापूर्वी
मुंबई शहर पोलीस आयुक्तालय,कुलाबा, पायधुनी, भोईवाडा,मुलुंड पोलीस ठाणे तसेच आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी कामकाज केले आहे.