साखरवाडी (गणेश पवार)
पिंपरद तालुका फलटण येथून सानिका धनाजी भगत (वय 19) ही युवती दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पेपर ला जाते असे सांगून घरातून निघून गेली असून तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नसल्याची फिर्याद धनाजी बाबुराव भगत यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात दिली असून पुढील अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल अडसूळ करीत आहेत