साखरवाडी (गणेश पवार)
सांगवी तालुका फलटण येथून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी जगन्नाथ हनुमंत काकडे(वय 40) हे राहत्या घरातून सातारला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला जातो असे सांगून गेले असल्याचे व ते अद्याप पर्यंत घरी न आल्याने पत्नी नीलम जगन्नाथ काकडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अडसूळ करीत आहेत