साखरवाडी(गणेश पवार)
टाकळवाडे तालुका फलटण येथील सविता अमोल मिंड (वय 35) या दिनांक 25 फेब्रुवारी दुपारी 3.30वाजण्याच्या सुमारास शेतात विकास पाणी देण्याकरता गेल्या असता विहिरीत पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेची फिर्याद बाळासो उत्तम मिंड यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून तेथे अकस्मत मृत्यूची नोंद झाली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार सूर्यवंशी करीत आहेत