Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण मधील दोघेजण दोन वर्षाकरिता तडीपार

 



फलटण चौफेर दि २३ जून २०२५

फलटण (जि. सातारा) शहरातील जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण, गर्दी करून हाणामारी  असे गंभीर गुन्हे वारंवार करणाऱ्या सराईत  मनोज राजेंद्र हिप्परकर (वय ३५, रा. मलटण, फलटण) आणि भरत लक्ष्मण फडतरे (वय ३०, रा. मलटण, फळटण) या दोघांना पोलिसांनी दोन वर्षा करिता संपूर्ण सातारा जिल्हा पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर  व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या भागांमधून तडीपार केले आहे 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.