प्रतिनिधी शिवाजी भोसले
खराडेवाडी ता फलटण गावातील जेष्ठ नागरिक बाबूराव बबन सोनवणे वय वर्ष ८० यांच आज दुःखद निधन झाल त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबांवर व खराडेवाडी गावावर शोककळा पसरली आहे