फलटण चौफेर दि २४ मे २०२५
नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये 6.801 टीएमसी (14.07%) इतका पाणीसाठा झाला आहे. याच दिवशी गेल्या वर्षी 4.943 टीएमसी (10.23%) इतका साठा होता. गेल्या 24 तासांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
भाटघर धरण
पाऊस: 15 मिमी एकूण पावसाची नोंद: 1554 मिमीपाणीसाठा: 1.465 टीएमसी (6.23%)आजचा वाढीव पाणिप्रवाह: +40 मिमी वीज उत्पादन: बंद
नीरा देवघर धरण
पाऊस: 89 मिमी एकूण पावसाची नोंद: 2891 मिमी पाणीसाठा: 1.261 टीएमसी (10.75%)आजचा पाणिप्रवाह: 0 मिमी वीज उत्पादन: 750
वीर धरण
पाऊस: 27 मिमी एकूण पावसाची नोंद: 771 मिमीपाणीसाठा: 3.324 टीएमसी (35.33%)वाढीव पाणिप्रवाह: +169 मिमीविसर्ग: शून्य
नीरा डाव्या कालव्याचा विसर्ग): 532
नीरा उजव्या कालव्याचा विसर्ग): 1003
गुंजवणी धरण
पाऊस: 2 मिमी एकूण पावसाची नोंद: 3169 मिमी पाणीसाठा: 0.751 टीएमसी (20.34%) वाढीव पाणिप्रवाह: +06 मिमी
सर्व धरणांचा एकूण पाणिप्रवाह: 0.00 टीएमसी
सर्व धरणांचा एकूण साठा: 6.801 टीएमसी (14.07%)
मागील वर्षी याच दिवशी साठा: 4.943 टीएमसी (10.23%) पाणी साठा होता