Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील थेट सरपंच आरक्षण सोडत २४ रोजी-तहसीलदार डॉ अभिजीत जाधव

 


फलटण चौफेर दि १७ एप्रिल २०२५

फलटण तालुक्यातील २०२५ ते २०३० दरम्यान होणाऱ्या निवणुकांमधील  थेट सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी दिली आहे त्यानुसार, अवर सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे दिनांक ५ मार्च  रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच सातारा जिल्हाधिकारी  यांनी दिलेल्या निर्देशानुसार फलटण तालुक्यातील सन २०२५ ते सन २०३० दरम्यान होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमधील थेट सरपंच आरक्षण सुनिश्चित करण्याची कार्यवाही गुरुवार दि २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजलेपासून पंचायत समिती सभागृह फलटण या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.