Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोणंदमध्ये उद्या भव्य सार्वजनिक शिवजयंती सोहळ्याचे आयोजन

  


फलटण चौफेर दि १८ फेब्रुवारी २०२५

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी शिवजयंती मराठा समाज मंडळ लोणंद यांच्या वतीने उद्या लोणंद शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे सकाळी ८.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारका पासून भव्य शाही मिरवणूक होणार आहे तर सायंकाळी ६.०० वा. शिवव्याख्याते निलेश चव्हाण यांचे "शिवराय आणि आजचे वर्तमान"हे व्याख्यान नगरपंचायत च्या पटांगणावर होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणंद नगरपंचायत च्या नगराध्यक्ष मधुमती सागर गालिंदे असणार असून लोणंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी शिवजयंती सोहळ्याला बहुसंख्य शिवभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.