Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हा क्रीडा स्पर्धेत फलटण कृषी क्रिकेट संघ प्रथम विजेता

  


फलटण चौफेर दि १७ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने अजिंक्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सातारा खेळ आणि कलागुणांचे आनंदाचा इंद्रधनु १४ ते १६ फेब्रुवारी  रोजी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सातारा व प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते विविध kयावेळी  फलटण व कोरेगाव संघा बरोबर अंतिम सामना झाला होता  तालुका फलटण कृषि विभाग क्रिकेट संघ प्रथम विजेते झाले यावेळी सातारा, वाई, महाबळेश्वर,खटाव,दहिवडी, कराड,पाचगणी, मेढा, जावली, असे एकूण ११ तालुके समावेश घेतले होते मा उपविभागीय कृषि अधिकारी फलटण खलीद मोमीन, तालुका कृषि अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, तंत्र अधिकारी फलटण सुहास रनसिंग व मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक कृषि विभाग फलटण तालुका संघा मध्ये उत्कृष्ट पद्धतीने सामना करून प्रथम विजेते झाल्याबद्दल विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर उमेश पाटील व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे मॅडम यांच्या हस्ते यावेळी ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.