फलटण चौफेर दि २० नोव्हेंबर २०२४
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व मतदान केंद्रावर शांततेत ७१.०५% मतदान झाले २लाख ४१ हजार ३२८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली ही प्राथमिक माहिती असून अंतिम आकडेवारी १७ सी फॉर्म तपासणीनंतर कळणार असल्याचे त्यांनी सांगितले