Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण कोरेगाव मतदार संघात ५ वाजेपर्यंत ६३.०१% मतदान

 


फलटण चौफेर दि २० नोव्हेंबर २०२४

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६३.०१% मतदान झाले  झालेल्या मतदानामध्ये १लाख ९हजार ६९१ पुरुष, १लाख ४ हजार ३१३ महिला व इतर ८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.