Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजे गटाचा शुक्रवारी संवाद मेळावा

 


फलटण चौफेर दि २७ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार दिनांक २९ रोजी दुपारी २ वाजता कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष, राजेगटाच्या  कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा  आयोजित करण्यात आला असून यासाठी माजी आमदार दीपक  चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.