फलटण चौफेर दि२२ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या दिनांक 23 रोजी सर्वत्र जाहीर होणार आहे प्रत्येक मतदारसंघांमध्ये विजयी कोण होणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत झाल्याने या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले आहे मात्र निकाला आधीच बारामती शहर व ग्रामीण भागामध्ये ना अजितदादा पवार यांचे विजयाचे बॅनर सर्वत्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत