विडणी -विडणी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राजे उमाजी नाईक चौक विडणी येथे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग व लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी राजे उमाजी नाईक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन मदने पै.धनाजी मदने,सचिन अभंग, रामभाऊ मदने, बाळू बुधावले, सुनील गुजले, सचिन गुजले, निलेश गुजले, दत्ता आडके, दत्ता जाधव, मारुती भंडलकर, शुभम गुजले प्रसन्न गुजले सोनू जगताप, सागर जगताप, बंटी मदने ,सौरभ मदने, श्री मदने,सोनू मदने,आबा मदने, चंद्रकांत मदने, मिथुन जाधव, शिवा मदने, युवराज मदने, मालोजी मदने, विठ्ठल मदने उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत व आभार प्रा.सागर मदने यांनी मानले .