फलटण चौफेर दि.२७
नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे वीर धरणातून सायंकाळी ५.३०वाजता २५ हजार ५३५ क्युसेक्स एवढा विसर्ग निरा नदीमध्ये सोडला असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावकऱ्यांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे