Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कुरेशी नगर(फलटण) येथे आढळले नवजात अर्भक



फलटण चौफेर दि.२२ फलटण शहरातील कुरेशी नगर येथे झाडीमध्ये पुरुष जातीचे एक नवजात बालक टाकून निघून गेल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१ रोजी रात्रौ ९.३० वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर, मंगळवारपेठ, फलटण येथील गुरांच्या गोठ्याच्या पाठीमागे झाडीत, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एक नवजात पुरुष जातीचे बालक  उघड्यावर टाकुन निघुन गेले असल्याची फिर्याद इम्रान कुरेशी यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ या करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.