Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण बस स्थानकावर जिवंत काडतुसासह एकाकडून पिस्टल जप्त

 


फलटण चौफेर दि २५

फलटण बस स्थानकावर दि २४ रोजी  रोहित सुरेश तावरे, वय ३४ वर्षे,  रा.सांगवी ता.बारामती, जि.पुणे.यांच्या ताब्यात  पुणे जिल्ह्यातील शस्त्र वापरण्याची परवानगी असताना  याचा भंग करून हे शस्त्र सातारा जिल्ह्यातील फलटण बस स्थानकावर आढळून आल्याने पिस्टल व तीन जिवंत काडतूस असा ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला आहे पुढील तपास सपोनि. नितीन शिंदे करत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.