Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माडकरवस्ती (जिंती) येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा उद्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ



फलटण चौफेर दि ९माडकर वस्ती जिंती तालुका फलटण व पंचक्रोशीतील सर्व नागरिक व भाविक भक्तांच्या उपस्थितीत येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ आयोजित केला आहे या कार्यक्रमात शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ पर्यंत कलशाची सहवाद्य भव्य नगर प्रदक्षिणा होईल त्यानंतर सकाळी ११ ते २ या वेळेत होमहवन दुपारी २.१५ वाजता प्राणप्रतिष्ठा दुपारी ३.१५ वाजता कलशारोहण समारंभ पणदरे तालुका बारामती येथील शिवयोगी ब्रह्मचैतन्य बाळकृष्ण महाराज कोकरे यांच्या शुभहस्ते होणार असून सायंकाळी ५ ते ८.३० महाप्रसाद भजनांचा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी ९ ते ११ कीर्तन केसरी शिवशंभू व्याख्याते भागवत कथाकार (भिवडी पुणे) गुरुवर्य हभप राजेंद्र महाराज येप्रे यांचे कीर्तन होणार असून या कार्यक्रमासाठी जय हनुमान जन्मोत्सव समिती माडकर वस्ती जिंती तालुका फलटण यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.