प्रतिनिधी शिवाजी भोसले
मांडवे ता खटाव गावतील सुनिल शिवाजी बागल ( वय ४० वर्ष)यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,मुलगी,आई वडील असा परिवार आहे त्यांच्या निधनाने संपुर्ण मांडवे गावावर शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी मांडवे येथे आणण्यात येणार आहे व संध्याकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
