फलटण चौफेर दि १७
शरयू उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास (बापु) पवार यांनी सपत्नीक फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिवंगत सुभाषराव शिंदे यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली सुभाषराव शिंदे यांचे दिनांक १३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनानंतर फलटण येथील जिद्द या निवासस्थानी सुभाषराव शिंदे यांच्या कुटुंबियांची शरयु उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास बापू पवार व शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिलाताई पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली