फलटण चौफेर दि १२
पिंपळवाडी ता फलटण येथील श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाकडून मंगळवार दिनांक १३ रोजी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये श्रींचा अभिषेक, आरती, सायंकाळी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले असून जास्तीत जास्त परिसरातील गणेश भक्तांनी या कार्यक्रमाप्रसादासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे