Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार निवडीबद्दल सचिन जाधव यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

 


फलटण चौफेर दि २९ : महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  व्यक्ती यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येथे पी एम किसान योजना व  नमो महा सन्मान निधी योजना निधी वितरण या कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुरस्कार निवड झालेल्या श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक सासकल ता फलटण जिल्हा सातारा यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल मा जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी सातारा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी मा भाग्यश्री पवार फरांदे  जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी सातारा तसेच दत्तात्रय धुमाळ प्रगतशील शेतकरी फळांचे गाव धुमाळवाडी तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.