फलटण चौफेर दि २८ खासदारकी लढवण्यासाठी माझी परवानगी आहे. अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून माझ्या नावाने पसरली जात आहे परंतु असे काही नसून ही अफवाच आहे; यावर विश्वास ठेवू नये. सावध रहा ! असे सूचक मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.