श्री राधाकृष्ण हॉस्पिटल व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे दर गुरुवारी मोफत वंध्यत्व चिकित्सा शिबिराचे आयोजन
फलटण चौफेर
फलटण व परिसरातील अपत्यहीन जोडप्यांसाठी शिवाजीनगर फलटण येथील श्री राधाकृष्ण हॉस्पिटल व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये दर गुरुवारी मोफत वंध्यत्व चिकित्सा शिबिर आयोजित होणार असून याचा फलटण सह परिसरातील जास्तीत अपत्यहीन जोडप्यांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर सागर माने यांनी केले असून अधिक माहितीसाठी या नंबर 7507955727 संपर्क करावा
