साखरवाडी (गणेश पवार)
वडजल तालुका फलटण गावच्या हद्दीत सूर्यकांत मल्हारराव अडसूळ यांच्या जमीन गट नंबर 159 मधील उसाच्या शेतात दिनांक 9 रोजी रामदास कदम वय 50 ते 55 (पूर्ण नाव गाव माहित नाही) हा वाटसरू मृत अवस्थेत आढळून आल्याची फिर्याद पोलीस पाटील विजय ढेंबरे यांनी दिली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास स पो उपनिरीक्षक विलास यादव करीत आहेत