साखरवाडी(गणेश पवार)
सगळे पाटील तालुका फलटण येथे आज दिनांक 3 रोजी दुपारी एक ते चार या वेळेत युवा नेते सह्याद्री कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी कुस्ती मैदानाचे आयोजन केले असून या मैदानाचा कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री भैया कदम मित्र मंडळाने केले आहे. तसेच सह्याद्री भैय्या हे रविवार दि. ४ जून रोजी फलटण येथील निवासस्थानी शभेच्छा स्वीकारणार आहेत.