साखरवाडी (गणेश पवार)
सस्तेवाडी तालुका फलटण गावातून दिनांक 13 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नातलगांनी दिली असून पुढीलतपास पोलीस उपनिरीक्षक दिक्षीत करीत आहेत