साखरवाडी (गणेश पवार)
शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कापशी ता फलटण या साखर कारखान्याचा सन 23/24 साठीच्या 9 व्या गळीत हंगामाचे रोलर पूजन कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते आज दि 13 रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न झाले यावेळी कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते