साखरवाडी गणेश पवार
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी राजे गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवून 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता आज सभापती व उपसभापतीच्या निवडी वेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त सभापतीपदी श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची फेर निवड झाली असून उपसभापतीपती भगवानराव होळकर यांचे निवड झाली असून नवीन संचालक मंडळामध्ये अक्षय गायकवाड , निलेश सुरेशराव कापसे , तुळशीदास शिंदे , संतोष जगताप , चेतन सुभाष शिंदे , दीपक गौंड , शंभूराज विनायकराव पाटील , शरद लक्ष्मण लोखंडे , ज्ञानदेव बाबासो गावडे , भीमराव पोपटराव खताळ , सौ . सुनीता चंद्रकांत रणवरे , सौ . जयश्री गणपत सस्ते , किरण सयाजी शिंदे , चांगदेव कृष्णा खरात , संजय हरिभाऊ कदम , समर दिलीप जाधव यांचा समावेश आहे.