Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कुरवली खुर्द ता फलटण येथून 540 ब्रास मुरूमाची चोरी murum chori

   


साखरवाडी गणेश पवार

वाखरी व कुरवली खुर्द तालुका फलटण गावाच्या हद्दीतून शासकीय प्रकल्पासाठी अधिकृत केलेल्या जमिनीमधून दिनांक 12 जानेवारी ते 20 एप्रिल 2023 दरम्यान अज्ञात इसमाने लाखो रुपये किमतीचा सुमारे 540 ब्रास मुरमाची चोरी केल्याची  घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याची फिर्याद  पाटबंधारे विभाग फलटणचे शाखा अधिकारी तेजस पवार यांनी दिले असून पुढील तपास पोलीस नाईक जगदाळे करीत आहेत



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.