साखरवाडी गणेश पवार
2021 साली छेडछाड व ॲट्रॉसिटी अंतर्गत संशयित विशाल शैलेश रासकर राहणार तावडी व इतरांविरोधात दाखल तक्रार मागे घेत नाही या गोष्टीचा राग मनात धरून तावडी येथील गट नंबर 57 मधील डाळिंबीची बाग दि 18 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पेटवून देऊन 75 हजाराचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले असून संशयित विशाल शैलेश रासकर याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे करीत आहेत