Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजाळे येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या aatmhatya

 


साखरवाडी गणेश पवार

राजाळे तालुका फलटण येथील मोहिते वस्तीवरील सुनिता संजय यादव वय 23 या युवतीने दिनांक 29 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्यापूर्वी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने   गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून फिर्याद अरुण जनार्धन यादव यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.