साखरवाडी गणेश पवार
आज 19 फेब्रुवारी रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस संपूर्ण सातारा व सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने त्यांना राज्य व देश पातळीवरील सर्वोच्च नेत्यांनी शुभेच्छा दिल्या यामध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु , उपराष्ट्रपती जगदीश धनकड,पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, , केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे , केंद्रीय मंदिर पुजारी प्रकोषट कैरनेल सिंग यांनी शुभेच्छा दिल्या असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.