साखरवाडी (गणेश पवार)
केंद्रीय गृहमंत्री हे काल आणि आज दोन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आज ते कोल्हापूर येथे आले असता माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सपत्नीक गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागताला गेले होते यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार रणजितसिंह नाईक यांना निंबाळकर वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.