Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल : अजितदादा पवार यांच्या पॅनलचे ६उमेदवार विजयी

 


फलटण चौफेर दि २५ जून २०२५

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या ६जणांचा विजय झाला आहे



या निवडणुकीत पुढील उमेदवार विजयी झाले आहेत :अजित दादा पवार,रतनकुमार भोसले, नितीन शेंडे, विलास ऋषिकांत देवकाते, संगीता ताई कोकरे व ज्योतीताई मुलमुले हे विजयी झाले आहेत अजून पुढील मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.