सुरवडी गावचे कोतवाल सुमेश मोहिते यांचे बंधू आशुतोष मोहिते यांना ब्रेन स्ट्रोक झाला असून पुढील उपचाराकरिता नोबेल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ऍडमिट केलेले आहे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अंदाजे १२ ते १३ लाख रुपये इतका खर्च सांगितला आहे तरी समाजातील दानशूर संस्था व नागरिकांनी उपचारासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे..👇👇👇