फलटण चौफेर दि १७
फलटण कोरेगाव चे आमदार दीपक चव्हाण व अनिल चव्हाण यांच्या मातोश्री व तरडगावच्या माजी उपसरपंच ह भ प श्रीमती शकुंतला प्रल्हाद चव्हाण वय ८६ यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले अंत्यविधी तरडगाव ता.फलटण येथे दुपारी १२ वाजता होणार आहे