साखरवाडी (गणेश पवार)
लोणंद निरा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर मंगळवेढा-पुणे एसटी बस क्र MH 20BL4158 आणि दुचाकी MH12RV 3158 यांच्यात झालेल्याभीषण अपघातात दुचाकीवरील तिघांना एसटीने चिरडले असून या भीषण अपघातात ओंकार संजय थोपटे वय 25, पोपटअर्जुन थोपटे वय 23,अनिल नामदेव थोपटे वय 22सर्व राहणार थोपटेवाडी तालुका पुरंदर यांचा जागीच मृत्यू झाला असून लोणंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे