Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आ.दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे कार्यकर्त्यांसह उद्या करणार शरदचंद्र पवार गटात प्रवेश

 


फलटण चौफेर दि १३ फलटण येथे उद्या शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार दीपक चव्हाण,श्रीमंत  संजीवराजे नाईक-निंबाळकर,श्रीमंतअनिकेतराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंतविश्वजितराजे नाईक-निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश व जाहीर सभा होणार आहे. हा पक्षप्रवेश उद्या, सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजता अनंत मंगल कार्यालय,कोळकी, फलटण येथे संपन्न होणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.