Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तरडगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे आ दीपक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

 


फलटण चौफेर दि १५

तरडगाव तालुका फलटण गावातील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन २०२४/२५ मधील मंजूर झालेल्या सात नवीन घरकुलांचे भूमिपूजन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते आज संपन्न झाले तसेच प्रधानमंत्री मोदी आवास योजनेअंतर्गत २०२३/२४ मध्येपूर्ण झालेल्या घरकुलातील लाभार्थ्यांना चावी व प्रमाणपत्र वाटप समारंभ आमदार दीपक राव चव्हाण व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ग्रामविकास अधिकारी, घरकुलांचे लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.