फलटण चौफेर दि ६ मुंजवडी ता फलटण गावाच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून संशयित महिला वैशाली अण्णा चव्हाण वय ३६ रा मुंजवडी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून ५०५ रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत